Saturday, December 5, 2015

सम्यक कलांश प्रतिष्ठान आणखी एक नव पाऊल.......

सम्यक कलांश प्रतिष्ठान आणखी एक नव पाऊल........
नमस्कार ,
सम्यक कलांश प्रतिष्ठान आपल्या लहान मुलांसाठी घेवून येत आहे. नाताळ च्या सुट्टी निमित्त कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा . दिनांक २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०१५ सकाळी ११ ते १ वाजे पर्यंत . नव पाऊल नव्या येणाऱ्या कलाकारांसाठी . उर्वरित माहिती खाली दिलेल्या पोस्टर वर दिली आहे . प्रवेश मर्यादित .




सम्यक कलांश प्रतिष्ठान आणखी एक नव पाऊल.......
नमस्कार ,
सम्यक कलांश प्रतिष्ठान आपल्या लहान मुलांसाठी घेवून येत आहे. नाताळ च्या सुट्टी निमित्त कळसूत्री बाहुल्यांची कार्यशाळा . दिनांक २७ डिसेंबर ते २९ डिसेंबर २०१५ सकाळी ११ ते १ वाजे पर्यंत . नव पाऊल नव्या येणाऱ्या कलाकारांसाठी . उर्वरित माहिती खाली दिलेल्या पोस्टर वर दिली आहे . प्रवेश मर्यादित .

Tuesday, November 3, 2015

दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता , यशवंत नाट्यमंदिर , माटुंगा




।। रंगदेवता प्रसन्न ।।

नमस्कार
आज आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे . सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होत असून दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता , यशवंत नाट्यमंदिर , माटुंगा येथे सम्यक कलांश प्रतिष्ठान सदर करीत आहे प्रेमानंद गज्वी लिखित २ अंकी नाटक "देवनवरी" . देवदासी प्रथेवर प्रकाश टाकणारे प्रेमानंद गज्वी साहेबांच लिखाण व तरुण कालारांनी सादर केलेली भूमिका ह्या अत्यंत वास्तविक गोष्टींचा भास दर्शविणारे नाटकाची प्राथमिक फेरी पाहण्यास आपण नक्की यावे . आज पर्यंत आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी चांगल्या कामाची व धाडसाची शाबाशकी आम्हाला दिली व ती ह्याही पाऊलावर आम्हाला मिळो हिच रंगदेवतेकडे इच्छा !!!

Monday, October 26, 2015











।। रंगदेवता प्रसन्न  ।।
नमस्कार
आज आपल्याला सांगायला अत्यंत आनंद होत आहे . सम्यक कलांश प्रतिष्ठान यंदाच्या ५५ व्या राज्य नाट्य स्पर्धेमध्ये सहभागी होत असून दिनांक २१ नोव्हेंबर २०१५ रोजी सकाळी ११ वाजता , यशवंत नाट्यमंदिर , माटुंगा येथे सम्यक कलांश प्रतिष्ठान सदर करीत आहे प्रेमानंद गज्वी लिखित २ अंकी नाटक "देवनवरी" . देवदासी प्रथेवर प्रकाश टाकणारे प्रेमानंद गज्वी साहेबांच लिखाण व तरुण कालारांनी सादर केलेली भूमिका ह्या अत्यंत वास्तविक गोष्टींचा भास दर्शविणारे नाटकाची प्राथमिक फेरी पाहण्यास आपण नक्की यावे . आज पर्यंत आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी चांगल्या कामाची दात व धाडसाची शाबाशकी आम्हाला दिली व ती ह्याही पाऊलावर आम्हाला मिळो हिच रंगदेवतेकडे इच्छा !!!

Monday, September 28, 2015

मुंबई बाहेर पहिले पाऊल पुणे शहरात..........

नाट्यगंध ची सुरुवात झाली तर कुठे तरी वाटल हा प्रवाह बाहेर देखील सुरु व्हावा .  तसेच एक विस्तार व्हावा ह्या कारणास्तव पुणे शहरात देखील नाट्यगंध चा प्रवाह सुरु करण्याचे योजिले आहे .

।। रंगदेवता प्रसन्न ।।
नमस्कार मित्रांनो
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध ह्या नाट्य विभागाची शाखा इतर शहरात सुरु करण्याचे योजले असून शाखा माध्यमातून त्या त्या शहरातील स्थानिक हौशी तरुण कलाकारांसाठी कार्यरत राहील. मुंबई बाहेर पहिले पाऊल पुणे शहरात करण्याचे असून तेथील स्थानिक हौशी कलाकार ज्यांना ह्या कार्याला ह्या सदर नाट्य चळवळीत शामिल व्हायचे असेल. त्यांनी आपली माहिती खालील ईमेल वर आपली थोडक्यात माहिती पाठवा.
Email - natyagandh@gmail.com
टीप - कलाकार पुणे शहरातील असावे व ते तरुण हौशी असावेत . वय १८ ते २८ वर्ष असावे .

आपला - नाट्यगंध

नाट्य गंध चे काही काही कार्यक्रमाचे क्षण..........






Tuesday, August 18, 2015

पुढील नाट्य प्रवाह - पुणे


पुढील नाट्य प्रवाह - पुणे
आजवर हौशी कलाकारांना एकत्र करून एक नाट्य प्रवाहाची सुरुवात सम्यक कलांश प्रतिष्ठान च्या वेग वेगळ्या उपक्रमातून सध्या केले जाते.. तसाच नाट्यगंध (नाट्य विभाग ) , नृत्यगंध (नृत्य विभाग )व स्वरगंध (संगीत विभाग ) अशा विभाग मध्यांमातून साकार केले जाते . यंदा घेतलेला हा उपक्रम यशाच्या वाटे वर असताना सदर उपक्रम मुंबई बाहेर देखील करावा असे बरेच प्रतिक्रिया काही सोशिअल साईट वरून आले .तो विचार मनाशी घेवून "पुणे शहरात" हे पाऊल पडाव अशी इच्छा आहे . जे कोणी हौशी तरुण कलाकार ( फक्त नाटकासाठी ) असेल. त्यांनी आपली थोडक्यात माहिती मेल द्वारे पाठवावी.. ( मेल मध्ये तुमचे नाव , पत्ता , जन्म तारीख , मोबाईल नंबर व तुम्ही आधी काही काम केले असेल तर त्याची थोडक्यात माहिती देणे गरजेचे आहे . सदर उपक्रमासाठी ३० ते ५० कलाकार आवश्याक आहे . ) हा उपक्रम नवीन हौशी तरुण कलाकारांसाठी असून ह्यात नाट्य प्रशिक्षण , नाटिका , एकांकिका व दोन अंकी नाटक अशा गोष्टींचा समावेश असेल..
आपला प्रतिसाद लवकरात लवकर मिळावा हे अपेक्षा आहे .
Email - samyakkalansh11@rediffmail.com

आपला नम्र
सम्यक कलांश प्रतिष्ठान

Wednesday, June 10, 2015

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध विभागाचे नाट्य शिबीर चे काही क्षण

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध विभागाचे नाट्य शिबीर चे काही क्षण 




















Monday, May 25, 2015

drama workshop

नमस्कार मित्रांनो...

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत "नाट्यगंध" ह्या नाट्य प्रवासात आपण सहभागी झालात ह्या बद्दल मी आपला शतश: आभारी आहे . नाट्यगंध चा पुढच पाऊल हे  नाट्य शिबाराचे आहे .सदर नाट्य शिबीर हे नाट्यगंधाच्या  सहकार्यात सहभागी झालेल्या नाट्य कलाकारांसाठी असून त्याची सुरुवात दिनांक ३१ मे २०१५ रोजी पासून सुरु करीत आहोत . तसेच नाट्यगंधाची सभासद नोंदणी करीत आहोत .
आजवर झालेल्या नाट्यगंधाच्या शिबिरात अनुपस्थित राहिलेले कलाकार देखील शिबिरात येऊ शकतात . शिबिराची वेळ - सकाळी ११ ते सायं ५ वाजे पर्यंत

(सदर नोंदणी करिता सभासदांचे २ फोटो,  फोटो  आय. डी. प्रूफ तसेच सभासद नोंदणी फी ५० रु . जमा करण्यात यावी .)

आपला मित्र
शशांक बामनोलकर
9664159343
(संचालक - नाट्यगंध) 

Thursday, May 7, 2015

सम्यक कलांश प्रतिष्ठान सुरु करत आहोत एक नाट्यप्रवास


रंगदेवता आणो नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, 
सम्यक कलांश प्रतिष्ठान सुरु करत आहोत एक नाट्यप्रवास .......



Friday, April 3, 2015

एक नवीन संधी

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध ह्या नाट्य विभागातून नाट्य कलाकारांसाठी एक नवीन संधी उपलब्ध  करून देण्याचा उद्देश आहे.
एकांकिका स्पर्धा , प्रायोगिक नाटक , लोक नाट्य अशा विविध प्रकारचे प्रयोग ह्या माध्यमातून करण्यात येणार आहे.  

Tuesday, March 10, 2015

आभार

खूप चं पद्धतीने नाट्यगंधच्या उपकरणास प्रतिसाद मिळाला असून सर्वांचे शतश:  आभार. एवढा विश्वास ठेवून आपण सहभागी झालात तसेच आपला विश्वास न डगमगता आम्ही आपले धैय सध्या करू . धन्यवाद

Thursday, February 19, 2015

रंगभूमीचा नव पर्व - नाट्यगंध

रंदेवता प्रसन्न
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्य विभाग म्हणजे
नाट्यगंध . सदर विभाग संस्थे अंतर्गत मराठी नाटक तसेच एकांकिकाच्या माध्यमातून रंगभूमीच्या नव -नव्या प्रयोगाचे नवे पैलू दाखविण्याचा तसेच लोकनाट्याचा बाज टिकवून ठेवण्याचा प्रयत्न हा नाट्यगंध ह्या मार्फत होणार आहे. या सर्व गोष्टी यशस्वी होण्यासाठी आपण सर्व रसिक श्रोत्यांचे तसेच कलाकारांचे सहकार्य व आशीर्वाद मोलाचे आहे .

आपला नम्र
शशांक किसन बामनोलकर
 

नाट्यगंध  च्या  योगदानात सहभागी होण्यासाठी खालील संकेत स्थानी भेट द्या..