Thursday, February 19, 2015

रंगभूमीचा नव पर्व - नाट्यगंध

रंदेवता प्रसन्न
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्य विभाग म्हणजे
नाट्यगंध . सदर विभाग संस्थे अंतर्गत मराठी नाटक तसेच एकांकिकाच्या माध्यमातून रंगभूमीच्या नव -नव्या प्रयोगाचे नवे पैलू दाखविण्याचा तसेच लोकनाट्याचा बाज टिकवून ठेवण्याचा प्रयत्न हा नाट्यगंध ह्या मार्फत होणार आहे. या सर्व गोष्टी यशस्वी होण्यासाठी आपण सर्व रसिक श्रोत्यांचे तसेच कलाकारांचे सहकार्य व आशीर्वाद मोलाचे आहे .

आपला नम्र
शशांक किसन बामनोलकर
 

नाट्यगंध  च्या  योगदानात सहभागी होण्यासाठी खालील संकेत स्थानी भेट द्या..