सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध ह्या नाट्य विभागातून नाट्य कलाकारांसाठी एक नवीन संधी उपलब्ध करून देण्याचा उद्देश आहे.
एकांकिका स्पर्धा , प्रायोगिक नाटक , लोक नाट्य अशा विविध प्रकारचे प्रयोग ह्या माध्यमातून करण्यात येणार आहे.