Monday, May 25, 2015

drama workshop

नमस्कार मित्रांनो...

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत "नाट्यगंध" ह्या नाट्य प्रवासात आपण सहभागी झालात ह्या बद्दल मी आपला शतश: आभारी आहे . नाट्यगंध चा पुढच पाऊल हे  नाट्य शिबाराचे आहे .सदर नाट्य शिबीर हे नाट्यगंधाच्या  सहकार्यात सहभागी झालेल्या नाट्य कलाकारांसाठी असून त्याची सुरुवात दिनांक ३१ मे २०१५ रोजी पासून सुरु करीत आहोत . तसेच नाट्यगंधाची सभासद नोंदणी करीत आहोत .
आजवर झालेल्या नाट्यगंधाच्या शिबिरात अनुपस्थित राहिलेले कलाकार देखील शिबिरात येऊ शकतात . शिबिराची वेळ - सकाळी ११ ते सायं ५ वाजे पर्यंत

(सदर नोंदणी करिता सभासदांचे २ फोटो,  फोटो  आय. डी. प्रूफ तसेच सभासद नोंदणी फी ५० रु . जमा करण्यात यावी .)

आपला मित्र
शशांक बामनोलकर
9664159343
(संचालक - नाट्यगंध) 

Thursday, May 7, 2015

सम्यक कलांश प्रतिष्ठान सुरु करत आहोत एक नाट्यप्रवास


रंगदेवता आणो नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, 
सम्यक कलांश प्रतिष्ठान सुरु करत आहोत एक नाट्यप्रवास .......