पुढील नाट्य प्रवाह - पुणे
आजवर हौशी कलाकारांना एकत्र करून एक नाट्य प्रवाहाची सुरुवात सम्यक कलांश प्रतिष्ठान च्या वेग वेगळ्या उपक्रमातून सध्या केले जाते.. तसाच नाट्यगंध (नाट्य विभाग ) , नृत्यगंध (नृत्य विभाग )व स्वरगंध (संगीत विभाग ) अशा विभाग मध्यांमातून साकार केले जाते . यंदा घेतलेला हा उपक्रम यशाच्या वाटे वर असताना सदर उपक्रम मुंबई बाहेर देखील करावा असे बरेच प्रतिक्रिया काही सोशिअल साईट वरून आले .तो विचार मनाशी घेवून "पुणे शहरात" हे पाऊल पडाव अशी इच्छा आहे . जे कोणी हौशी तरुण कलाकार ( फक्त नाटकासाठी ) असेल. त्यांनी आपली थोडक्यात माहिती मेल द्वारे पाठवावी.. ( मेल मध्ये तुमचे नाव , पत्ता , जन्म तारीख , मोबाईल नंबर व तुम्ही आधी काही काम केले असेल तर त्याची थोडक्यात माहिती देणे गरजेचे आहे . सदर उपक्रमासाठी ३० ते ५० कलाकार आवश्याक आहे . ) हा उपक्रम नवीन हौशी तरुण कलाकारांसाठी असून ह्यात नाट्य प्रशिक्षण , नाटिका , एकांकिका व दोन अंकी नाटक अशा गोष्टींचा समावेश असेल..
आपला प्रतिसाद लवकरात लवकर मिळावा हे अपेक्षा आहे .
आपला प्रतिसाद लवकरात लवकर मिळावा हे अपेक्षा आहे .
Email - samyakkalansh11@rediffmail.com
आपला नम्र
सम्यक कलांश प्रतिष्ठान
सम्यक कलांश प्रतिष्ठान