Monday, September 28, 2015

मुंबई बाहेर पहिले पाऊल पुणे शहरात..........

नाट्यगंध ची सुरुवात झाली तर कुठे तरी वाटल हा प्रवाह बाहेर देखील सुरु व्हावा .  तसेच एक विस्तार व्हावा ह्या कारणास्तव पुणे शहरात देखील नाट्यगंध चा प्रवाह सुरु करण्याचे योजिले आहे .

।। रंगदेवता प्रसन्न ।।
नमस्कार मित्रांनो
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध ह्या नाट्य विभागाची शाखा इतर शहरात सुरु करण्याचे योजले असून शाखा माध्यमातून त्या त्या शहरातील स्थानिक हौशी तरुण कलाकारांसाठी कार्यरत राहील. मुंबई बाहेर पहिले पाऊल पुणे शहरात करण्याचे असून तेथील स्थानिक हौशी कलाकार ज्यांना ह्या कार्याला ह्या सदर नाट्य चळवळीत शामिल व्हायचे असेल. त्यांनी आपली माहिती खालील ईमेल वर आपली थोडक्यात माहिती पाठवा.
Email - natyagandh@gmail.com
टीप - कलाकार पुणे शहरातील असावे व ते तरुण हौशी असावेत . वय १८ ते २८ वर्ष असावे .

आपला - नाट्यगंध

नाट्य गंध चे काही काही कार्यक्रमाचे क्षण..........