सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्य विभाग नाट्यगंध ह्याची दुसरी शाखा पुणे येथे सुरु करण्यात आली आहे . तरुण हौशी नाट्य कलाकारांसाठी सुरु केलेला उपक्रम मुंबईत यशस्वी झाल्या नंतर पुणे येथे सुरु केला आहे . बऱ्याच हौशी नाट्य कलाकारांना महाविद्यालय प्रवास नंतर पुढील प्रवाससाठी व्यासपीठ सहज मिळत नाही . त्या हौशी नाट्य कलाकारांसाठी नाट्यगंध हा नाट्य विभाग सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत सुरु केला आहे . पुण्यात सुरु झालेल्या हा उपक्रमास पुण्यातील कलाकार सांभाळत आहे . जर पुण्यात राहणाऱ्या हौशी तरुण कलाकारास ह्यात सहभागी व्हायचे असेल किंवा अधिक माहिती हवी असल्यास नाट्य गंध च्या ब्लोग वर भेट द्यावी. www.natyagandha.blogspot.com
पुणे येथे सहभागी होणाऱ्या तरुण हौशी कलाकारांनी खालील नंबर वर संपर्क साधावा .
अनिकेत सिंघम - ७२७६१७२२७०
आशिष तिखे - ८०८७८९३००८