Monday, May 25, 2015

drama workshop

नमस्कार मित्रांनो...

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत "नाट्यगंध" ह्या नाट्य प्रवासात आपण सहभागी झालात ह्या बद्दल मी आपला शतश: आभारी आहे . नाट्यगंध चा पुढच पाऊल हे  नाट्य शिबाराचे आहे .सदर नाट्य शिबीर हे नाट्यगंधाच्या  सहकार्यात सहभागी झालेल्या नाट्य कलाकारांसाठी असून त्याची सुरुवात दिनांक ३१ मे २०१५ रोजी पासून सुरु करीत आहोत . तसेच नाट्यगंधाची सभासद नोंदणी करीत आहोत .
आजवर झालेल्या नाट्यगंधाच्या शिबिरात अनुपस्थित राहिलेले कलाकार देखील शिबिरात येऊ शकतात . शिबिराची वेळ - सकाळी ११ ते सायं ५ वाजे पर्यंत

(सदर नोंदणी करिता सभासदांचे २ फोटो,  फोटो  आय. डी. प्रूफ तसेच सभासद नोंदणी फी ५० रु . जमा करण्यात यावी .)

आपला मित्र
शशांक बामनोलकर
9664159343
(संचालक - नाट्यगंध) 

Thursday, May 7, 2015

सम्यक कलांश प्रतिष्ठान सुरु करत आहोत एक नाट्यप्रवास


रंगदेवता आणो नाट्य रसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून, 
सम्यक कलांश प्रतिष्ठान सुरु करत आहोत एक नाट्यप्रवास .......



Friday, April 3, 2015

एक नवीन संधी

सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध ह्या नाट्य विभागातून नाट्य कलाकारांसाठी एक नवीन संधी उपलब्ध  करून देण्याचा उद्देश आहे.
एकांकिका स्पर्धा , प्रायोगिक नाटक , लोक नाट्य अशा विविध प्रकारचे प्रयोग ह्या माध्यमातून करण्यात येणार आहे.