काल दिनांक २६ जून २०१६ रोजी सम्यक कालांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध पुणे विभागाचा पहिला व्यावसायिक प्रयोग पार झाला. ऋषिकेश तुराई लिखित आणि अनिकेत सिंगम दिग्दर्शित "दाभोलकरांना दिसलेलं भूत " ह्या नाटकाचा प्रयोग भरत नाट्य मंदिर, पुणे येथे झाला. उत्तम अभिनय , उत्तम संगीत आणि प्रेक्षकांची उत्तम प्रकारे लाभलेली टाळ्यांची साथ आणि दाद हेच खूप काही बोलून गेलं. संपूर्ण टीम ला आणि त्यांना सहकार्य करणारे निर्माते आनंद चोपडे यांना अभिनंदन !!! #natyagandhpune
नाट्यगंध
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्य विभाग म्हणजे नाट्यगंध . सदर विभाग संस्थे अंतर्गत मराठी नाटक तसेच एकांकिकाच्या माध्यमातून रंगभूमीच्या नव -नव्या प्रयोगाचे नवे पैलू दाखविण्याचा तसेच लोकनाट्याचा बाज टिकवून ठेवण्याचा प्रयत्न हा नाट्यगंध ह्या मार्फत होणार आहे. या सर्व गोष्टी यशस्वी होण्यासाठी आपण सर्व रसिक श्रोत्यांचे तसेच कलाकारांचे सहकार्य व आशीर्वाद मोलाचे आहे .
Monday, June 27, 2016
Sunday, May 22, 2016
दाभोळकरांना दिसलेले भूत
सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत.
नाट्यगंध, पुणे सादर करीत आहोत
दाभोळकरांना दिसलेले भूत
लेखक: ऋषीकेष तुराई
दिग्दर्शक: अनिकेत सिंगम
२६ जून | दुपारी १:०० वाजता ( दोन नाटक )
भरत नाट्य मंदिर, पुणे.
तिकीट संपर्क:
फोन बुकिंग -9049576530
दिनांक २६ जून २०१६ रोजी डॉ. नरेंद्र दाभोळकर ह्यांनी ज्यांचे पुरोगामी विचार आपल्या आयुष्यभराच्या प्रवासात धरून ठेवले ते लोकराजे राजश्री छत्रपती शाहू महाराज ह्यांच्या जयंती निमित्त दुपारी १ वाजता सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध पुणे विभागाचा पहिला नाट्य प्रयोग "दाभोळकरांना दिसलेले भूत " ह्या नाटकाचा प्रयोग भरत नाट्य मंदिर , सदाशिव पेठ , पुणे येथे होणार आहे. तर सर्व प्रेक्षकांनी नक्की ह्याची पाहा.
Monday, May 9, 2016
नाट्यगंध शुभारंभ
नमस्कार
उद्या १० मे २०१६ . सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध विभागाची सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झाले. मला कधी वाटल नव्हत इतका छान प्रतिसाद मिळेल, प्रवास खडतर झाला तरी कमी दिवसात बराच चांगला - वाईट अनुभव देवून सुद्धा आज टिकून राहिलो. हि अत्यंत महत्वाची गोष्ट कुठला विचार न करता उचलेल नाट्यगंध विभाग सुरु करण्याच पूल फक्त मुंबई पुरत मर्यादित न ठेवत पुणे पर्यंत पोहचल व योग्य दिशेने प्रवास त्याचा सुरु आहेतच. मुळात नाट्यगंध हि माझ्यासाठी एक नाट्य चळवळ आहे. हौशी नाट्य कलाकारांना रंगमंचा पर्यंत पोहचविण्याची. प्रत्येक शहरात तेथेल स्थानिक हौशी कलाकारांना रंगमंचाचा अनुभव कसा देत येईल व मागे हरवत चाललेली रंगभूमी ची संस्कृती कशी पुढे वाढवता येईल. हा स्वार्थी उद्देश माझा ह्या मागे लपला आहे . माझ्या उद्देशात कोणाच कुठल्या हि प्रकारे नुकसान न करता हा उपक्रम मी जिवंत असे पर्यंत चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल . माझ्या ह्या उपक्रमाला किती आणि कोणाचे हातभार लाभेल माहित नाही पण हा गदा नक्की पुढे नेहण्याचा प्रयत्न मी करेल . ह्या संपूर्ण वर्षभराच्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली अशा माझ्या सर्व सम्यक कलांश च्या व नाट्यगंध विभागातील कलाकारांचे चे आभार व ह्या नाट्यगंध शुभारंभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा । "आताशी सुरुवात फक्त झाली आहे, फक्त यशाचा डंका वाजवायचा आहे " तुम्ही सर्वांनी सहकार्य केल म्हणून एवढा प्रवास गाठता आला . असाच सहकार्य मिळो हीच रंग देवता व नटेश्वारास प्रार्थना .
आपला
शशांक

Subscribe to:
Posts (Atom)