नमस्कार
उद्या १० मे २०१६ . सम्यक कलांश प्रतिष्ठान अंतर्गत नाट्यगंध विभागाची सुरुवात करून एक वर्ष पूर्ण झाले. मला कधी वाटल नव्हत इतका छान प्रतिसाद मिळेल, प्रवास खडतर झाला तरी कमी दिवसात बराच चांगला - वाईट अनुभव देवून सुद्धा आज टिकून राहिलो. हि अत्यंत महत्वाची गोष्ट कुठला विचार न करता उचलेल नाट्यगंध विभाग सुरु करण्याच पूल फक्त मुंबई पुरत मर्यादित न ठेवत पुणे पर्यंत पोहचल व योग्य दिशेने प्रवास त्याचा सुरु आहेतच. मुळात नाट्यगंध हि माझ्यासाठी एक नाट्य चळवळ आहे. हौशी नाट्य कलाकारांना रंगमंचा पर्यंत पोहचविण्याची. प्रत्येक शहरात तेथेल स्थानिक हौशी कलाकारांना रंगमंचाचा अनुभव कसा देत येईल व मागे हरवत चाललेली रंगभूमी ची संस्कृती कशी पुढे वाढवता येईल. हा स्वार्थी उद्देश माझा ह्या मागे लपला आहे . माझ्या उद्देशात कोणाच कुठल्या हि प्रकारे नुकसान न करता हा उपक्रम मी जिवंत असे पर्यंत चालू ठेवण्याचा प्रयत्न करेल . माझ्या ह्या उपक्रमाला किती आणि कोणाचे हातभार लाभेल माहित नाही पण हा गदा नक्की पुढे नेहण्याचा प्रयत्न मी करेल . ह्या संपूर्ण वर्षभराच्या प्रवासात ज्यांनी मला साथ दिली अशा माझ्या सर्व सम्यक कलांश च्या व नाट्यगंध विभागातील कलाकारांचे चे आभार व ह्या नाट्यगंध शुभारंभ दिनाच्या हार्दिक शुभेच्छा । "आताशी सुरुवात फक्त झाली आहे, फक्त यशाचा डंका वाजवायचा आहे " तुम्ही सर्वांनी सहकार्य केल म्हणून एवढा प्रवास गाठता आला . असाच सहकार्य मिळो हीच रंग देवता व नटेश्वारास प्रार्थना .
आपला
शशांक

No comments:
Post a Comment